भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वापार श्रीविठ्ठलमूर्ति । ऐसे वेद पै गर्जती

purvapar shriviththalamurti | aise ved pai garjati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूर्वापार श्रीविठ्ठलमूर्ति । ऐसे वेद पै गर्जती ॥१॥ भक्त पुंडलीका निकट । वसतें केलें वाळुवंट ॥२॥ गाई गोपाळांचा मेळ । आनंदे क्रीडे तो गोपाळ ॥३॥ ऐसा स्थिरावला हरी का जनार्दनी निर्धारीं ॥४॥