भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी

pundalikache nikataseve | kaisa dhanve baradi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥ आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥ उभा कटीं ठेवुनि कर। न म्हणे पर बैससें ॥२॥ तुका म्हणे जगदीशा । करणें आशा भक्तांची ॥३॥