भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजिती खंडेराव परत भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते

pujiti khanderav parat bhariti | viththal viththal na mhanati abhagi te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूजिती खंडेराव परत भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१॥ लावुनि भंडार दिवटा घेती हातीं । विठ्ठल म्हणतां लाजती पापमती ॥२॥ ऐसियासी भाव सांगावा तो कवण । एका जनार्दनी काय वाचा शरण ॥३॥