भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळ झालिया पाहती नरनारी । नोवरा आणि नोवरी व्याहीही ना

prat:kal jhaliya pahati naranari | novara ani novari vyahihi na

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रात:काळ झालिया पाहती नरनारी । नोवरा आणि नोवरी व्याहीही ना ॥१॥ विठ्ठलशेटी नाहीं परिवारासहित । राजाई मनांत शोक करी ॥२॥ एका जनार्दनीं राजाईचा भाव । कांहो देवाधिदेवो ठकविलें ॥३॥