भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग

potin janmati rog | tari kan mhanave aptavarga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥१॥ रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥२॥ तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥३॥