भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिता क्रोधें पुसे बाळा । काय शिकला तें सांगें

pita krodhen puse bala | kay shikala ten sangen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पिता क्रोधें पुसे बाळा । काय शिकला तें सांगें ॥१॥ येरु म्हणे नारायण । काहीं यावांचून मी नेणें ॥२॥ एका जनार्दनीं ऎकतां मात । जाहला संतप्त मानसीं ॥३॥