भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं

pind padavari | dila apuliye karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥१॥ माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥ केलें कर्मांतर । बोंब मारिली हरीहर ॥२॥ तुका म्हणे माझें । भार उतरलें ओझें ॥३॥