भजनी मालिका
← भजनांकडे परत

फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणामोल

phirangi vakhar lokhandache vile | pari te nirale gunamol

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणामोल ॥१॥ पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळेचि ॥२॥ तुका म्हणे तैसा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥३॥