भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें

pavitra vhavaya ghalin lolani | thevin charanin mastak hen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥ जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥ तुका म्हणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींच ठावें आहे ॥३॥