भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावावे संतोष । तुह्मीं यासाटीं सायास

pavave santosh | tuhmin yasatin sayas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावावे संतोष । तुह्मीं यासाटीं सायास ॥१॥ करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥ द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥ तुका म्हणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥