भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावलों पावलों । देवा पावलों रे

pavalon pavalon | deva pavalon re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावलों पावलों । देवा पावलों रे ॥१॥ बरवें संचित होतें तैसें झालें रें । आतां काय बोलों रे ॥२॥ सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका म्हणे करूनि वेगळा केलों रे ॥३॥