भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतित तूं पावना

patit tun pavana

पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ।। १ ।। तरी सांभाळीं वचना । ब्रीद वागविसी जाणा ।। २ ।। याती शुद्ध नाही भाव। दुष्ट आचरण स्वभाव ।।३।। मुखीं नाम नाहीं । कान्होपात्रा शरण पायी ।।४।।