भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित

patit patit | pari mi trivacha patit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥ परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥ नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥२॥ अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों ॥३॥