भजनी मालिका
← भजनांकडे परत

पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये

pasaruni rahilon baho | soyi aho tumachiye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥ आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥ बैसायाची इच्छा कडे। चाली खडे रुपताती ॥२॥ तुका म्हणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥३॥