भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिसोनि उत्तर । जाब देईजे सत्वर

parisoni uttar | jab deije satvar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परिसोनि उत्तर । जाब देईजे सत्वर ॥१॥ जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥ नाणीं कांहीं मना । करूनि पापाचा उगाणा ॥२॥ तुका म्हणे नाहीं । काय शक्ती तुझे पायीं ॥३॥