भजनी मालिका
← भजनांकडे परत

परलोकींचा सखाक उभा विटेवरी । भक्त साहाकारी पांडुरंग

paralokincha sakhak ubha vitevari | bhakta sahakari pandurang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परलोकींचा सखाक उभा विटेवरी । भक्त साहाकारी पांडुरंग ॥१॥ चंद्रभागे तटी शोभे वाळूवंटीं । देखिलासे दृष्टी पांडुरंग ॥२॥ एका जनार्दनीं भेटतां तयासी । ऋद्धिसिद्धि दासी होती मग ॥३॥