भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये

pandurange pandurange | majhe gange mauliye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥१॥ पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥ अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥२॥ तुका म्हणे घेइन उड्या । सांडिन कुड्या भावना॥३॥