भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा

pandharicha mahima | detan anik upama

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥ आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥