भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचाननें मज घेतलें वेढुन । नेताती काढुन प्राण माझें

panchananen maj ghetalen vedhun | netati kadhun pran majhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंचाननें मज घेतलें वेढुन । नेताती काढुन प्राण माझें ॥१॥ गजेंद्राकारणें त्वांघातलीं उडी । तैसा लडसवडीं धांवे देवा ॥२॥ तुजवांचून मजनाहीं आधार । एका जानर्दनीं पार उतरीं देवा ॥३॥