भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळोनियां मोठे केले । त्यासी बोले ओळखी

paloniyan mothe kele | tyasi bole olakhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाळोनियां मोठे केले । त्यासी बोले ओळखी ॥१॥ जवळोनि नवजे दुरी ।लाड करी कवतुक ॥ध्रु.॥ खून उभा विटेवर । काटींकर ठेउनियां ॥२॥ तुका म्हणे घातली वरी । झुली थोरी मोलाची ॥३॥