भजनी मालिका
← भजनांकडे परत

पळाले ते भ्याड । त्यांसि येथें झाला नाड

palale te bhyad | tyansi yethen jhala nad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पळाले ते भ्याड । त्यांसि येथें झाला नाड ॥१॥ धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥२॥ तुका लागे घ्यारे पयां । कैं पावाल या ठाया ॥३॥