भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहिला नंदाचा नंदन । तेणें वेधियलेम मन

pahila nandacha nandan | tenen vedhiyalem man

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहिला नंदाचा नंदन । तेणें वेधियलेम मन ॥२॥ मोरमुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥ गोंधनें चारी आनंदे नाचत । करी काला दहीं भात ॥३॥ एका जनार्दनीं लडीवाळ बाळ तान्हा । गोपाळांशीं कान्हा खेळे कुंजवना ॥४॥