भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायांपे

pahe tikade disha os | avaghi as payampe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायांपे॥१॥ मनिचें साच होईल कई । प्रमे देई भेटोनि ॥ध्रु॥ सर्वापरि पांगुळ असे । न कळे कैसे ते तुम्हा ॥२॥ तुका म्हणे कृपावंता । तूं तो दाता दीनाचा ॥३॥