भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण

padopadin dilen ang | jalen sang karan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥१॥ रुंधवूनि ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥ध्रु.॥ पुढती चाली मनालाहो । वाढे देही संतोष ॥२॥ तुका म्हणे क्षरभागीं । झालों जगीं व्यापक ॥३॥