भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्धारीतां सुख पंढरीसी आहे । म्हणोनि उभारिती बाह्मा वेदशास्त्रें

nirdharitan sukh pandharisi ahe | mhanoni ubhariti bahma vedashastren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निर्धारीतां सुख पंढरीसी आहे । म्हणोनि उभारिती बाह्मा वेदशास्त्रें ॥१॥ साधन पसारा न करी सैरावैरा । जाया तु निर्धारा पंढरीये ॥२॥ एका जनार्दनीं धरुनी विश्वास । विठोबाचा दास होय वेगें ॥३॥