भजनी मालिका
← भजनांकडे परत

नीर मंथुनी मंथन पैं केले । सार असार तें चवीस आलें

nir manthuni manthan pain kele | sar asar ten chavis alen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नीर मंथुनी मंथन पैं केले । सार असार तें चवीस आलें ॥१॥ ताक तेंहीं गोड दूध देंही गोड । रसनेची चाड पारुषली ॥२॥ मंथन करितां बुडाला रवी । सर्वांगी सर्व निज नाचवी ॥३॥ एका जानर्दनीं अवघेंचि सार । मानस मंथोनी पावलों पार ॥४॥