भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें सोपान समबुद्धि झाला । विश्रांती पावला संवत्सरीं

namapathen sopan samabuddhi jhala | vishranti pavala sanvatsarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें सोपान समबुद्धि झाला । विश्रांती पावला संवत्सरीं ॥१॥ मुख्य ब्रह्मा तो नामपठ वंदी । इतर तरणे उपाधीपासोनियां ॥२॥ जनार्दनाचा एका कांही नेणें देखा । नामपाठें सुखा सुख झालें ॥३॥