भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें क्रिया नामपाठें कर्म । नामपाठें वर्म हातां येत

namapathen kriya namapathen karma | namapathen varma hatan yet

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें क्रिया नामपाठें कर्म । नामपाठें वर्म हातां येत ॥१॥ तो हा सोपा योग नामपाठ वाचे । न करी सायासांचे वर्म कांहीं ॥२॥ जनार्दनाचा एका भक्तीसी भुलला । मोकळा मार्ग केला नामपाठें ॥३॥ नामपाठमार्ग-गीताज्ञानेश्वरीपाठ व एकाग्र मनानें अखंड नामोच्चार।।४।।