भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठे भक्ति हनुमंतें केली । सेवा रुजू झाली देवा तेणें

namapathe bhakti hanumanten keli | seva ruju jhali deva tenen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठे भक्ति हनुमंतें केली । सेवा रुजू झाली देवा तेणें ॥१॥ नामपाठें शक्ति अद्‌भुत ये अंगी । धन्य झाला जगीं कपीनाथ ॥२॥ जनार्दनाचा एका सेवोनि आदरें । नामपाठ स्मरे सर्व काळ ॥३॥