भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचे तें तीर्थ । वदे तूं चितारहित सर्वकाळ

namapath shreshtha tirthache ten tirtha | vade tun chitarahit sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचे तें तीर्थ । वदे तूं चितारहित सर्वकाळ ॥१॥ काळाचें तें काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥ जनार्दनाचा एका काळा बांधी चरणीं । म्हणोनी जनार्दनीं विनटला ॥३॥