भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ पसारा घे रे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे

namapath pasara ghe re mukhen sada | kalikalachi badha tuj nohe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ पसारा घे रे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे ॥१॥ नाम तें सोपें नाम तें सोपें । नाम तें सोपें विठ्ठलाचें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ वाणी । कीर्ति त्रिभुवनी नाममाठें ॥३॥