भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ मंत्र सर्वांत पैं श्रेष्ठ । तेणें तें वैंकुठ सरतें केलें

namapath mantra sarvant pain shreshtha | tenen ten vainkuth saraten kelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ मंत्र सर्वांत पैं श्रेष्ठ । तेणें तें वैंकुठ सरतें केलें ॥१॥ नामपाठें साधे साधन तत्त्वतां । मोक्ष सायुज्यता हातां लागें ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें नाम गाय । उभारुनी बाह्म सांगतसे ॥३॥