भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ करितां आनंद मानसें । योगयाग राशीं पायां लागे

namapath karitan anand manasen | yogayag rashin payan lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ करितां आनंद मानसें । योगयाग राशीं पायां लागे ॥१॥ आनंदें आवडी नामपाठ गाय । उभा तारिता बाह्मा जना ॥२॥ जनार्दनाचा एका सांगे जगाप्राती । नामपाठें विश्रांती होईल जना ॥३॥