भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ जया नाही पैं सर्वथा । तयासी तत्त्वतां यमदंड

namapath jaya nahi pain sarvatha | tayasi tattvatan yamadand

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ जया नाही पैं सर्वथा । तयासी तत्त्वतां यमदंड ॥१॥ मारिती तोडिती यमाचे ते दूत । नामपाठीं चित्त कां रें नेणें ॥२॥ जनार्दनाचा एका सांगे सर्व लोकां । नामपाठ घोका आळस नका ॥३॥