भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ गाये सदोदित मनीं । यमाची जाचणी नोहे तया

namapath gaye sadodit manin | yamachi jachani nohe taya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ गाये सदोदित मनीं । यमाची जाचणी नोहे तया ॥१॥ नामपाठ भावें आदरें जो गाये । सर्व सुख पाहे तया होय ॥२॥ जनार्दनाचा एका नामीं धरी आवडी । सर्वभावें जोडी नामपाठ ॥३॥