भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामचेनि पाठें जाती पैं वैकुंठी । आणिक खटपटी न तरती

namacheni pathen jati pain vaikunthi | anik khatapati na tarati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामचेनि पाठें जाती पैं वैकुंठी । आणिक खटपटी न तरती ॥१॥ आठवा नामपाठ आठवा नामपाठ । वाउगा बोभाट करुं नका ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें तरला । जनार्दन जोडला गुरु मज ॥३॥