भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको तुझेम आम्हा कांहीं । वास पंढरीचा देई

nako tujhem amha kanhin | vas pandharicha dei

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नको तुझेम आम्हा कांहीं । वास पंढरीचा देई ॥१॥ दुजें कांहीं नको आम्हां । द्यावा चरणाचा महिमा ॥२॥ संतांची संगत । दुजा नाहीं कांहीं हेत ॥३॥ काकुलती येतो हरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥