भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको कांही आणिक नेम । एक नाम घेई वाचे

nako kanhi anik nem | ek nam ghei vache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नको कांही आणिक नेम । एक नाम घेई वाचे ॥१॥ तुटे जन्ममरण बाध । हृदयीं बोध ठसावे ॥२॥ न लगे गिरी कडे कपाट । गाम बोभाट करी सुखें ॥३॥ एका जनार्दनीं वर्म । धर्माधर्म घडे नामें ॥४॥