भजनी मालिका
← भजनांकडे परत

न धरीं उदास

na dharin udas

न धरीं उदास । माझी पुरवावी आस ।।१।। ऐका ऐका नारायणा। माझी परिसा विज्ञापना ।।२।। मायबाप बंधु जन । तूंचि सोयरा सज्जन ।।३।। तुका म्हणे तुज विरहित । कोण करील माझें हित ।।४।।