भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता

mukta to ashanka nahin jaya angin | baddha mohosangin lajja chinta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥ तुका म्हणे लागे थोडा च विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥