भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखीं उच्चार हरिहर । करिताती निरंतर

mukhin uchchar harihar | karitati nirantar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुखीं उच्चार हरिहर । करिताती निरंतर ॥१॥ नित्यरामकृष्णहरी । वदतसे पैं वैखरी ॥२॥ करिती देवाचे पैं ध्यान । वृत्ति झालीसे तल्लीन ॥३॥ एका जनार्दनीं नाम । हेंचि पाववी निजधाम ॥४॥