भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे

mukh dolan pahe | taishi cha te ubhi rahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥ केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥ न धरिती मनीं । कांहीं संकोच दाटणी ॥२॥ तुका म्हणें देवें । ओस केल्या देहभावें ॥३॥