भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोक्षमुक्ति काकुलती । संतांप्रती येताती

mokshamukti kakulati | santamprati yetati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मोक्षमुक्ति काकुलती । संतांप्रती येताती ॥१॥ करा माझा अंगिकार । नाहीं थार तुम्हांवीण ॥२॥ हेंचि द्यावें आम्हांलागुनी । तुमचें चरणीं वास सदा ॥३॥ एका जनार्दनीं करी विनंती । कींव भकिती संतांप्रती ॥४॥