भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळाले भक्त अपार । होतो जयजयाकार भीमातीरीं

milale bhakta apar | hoto jayajayakar bhimatirin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळाले भक्त अपार । होतो जयजयाकार भीमातीरीं ॥१॥ वैष्णवांचे मेळ मृदंग वाजती दिंड्या पताका शोभती ॥२॥ एका जनार्दनी कीर्तनीं । नाचतसे शारंगपाणी ॥३॥