भजनी मालिका
← भजनांकडे परत

मथनासाठी धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत

mathanasathi dharmadharma | tyachen varma navanit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मथनासाठी धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥१॥ तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥ सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥२॥ तुका म्हणे धालें पोट । मग बोटचांटणी ॥३॥