भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरोनियां गेली माया । मग तया कोण पुसे

maroniyan geli maya | mag taya kon puse

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मरोनियां गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥ पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥ध्रु.॥ निढळास निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥ तुका म्हणे देवाऐसी । आहों सरसीं आपण ॥३॥