भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंत्रतंत्राची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण

mantratantrachi katha kon | gaitri mantra vikiti brahman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मंत्रतंत्राची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥ ऐसा कलीमाजीं अधर्म । करिताती नानाकर्में ॥२॥ वेदशास्त्रीं नाहीं चाड । वायां करिती बडबड ॥३॥ एका जनार्दनीं धर्म । अवघा कलीमाजीं अधर्म ॥४॥