भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनें करूनि विश्वास । संतचरणीं व्हा रे दास

manen karuni vishvas | santacharanin vha re das

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनें करूनि विश्वास । संतचरणीं व्हा रे दास ॥१॥ आणीक न लगे साधन । मन आवरुनी करी भजन ॥२॥ मन धरी मृष्टीमाजीं । वाव तूम न शिणे सहजीं ॥३॥ मन दृढ देवापायीं । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥