भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना तूं एक माझी मात । श्रीविठ्ठली न धरी कां रें हेत

mana tun ek majhi mat | shriviththali na dhari kan ren het

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना तूं एक माझी मात । श्रीविठ्ठली न धरी कां रें हेत ॥१॥ कांहीं पडतां जड भारी । वाचे म्हणे विठठल हरी ॥२॥ तुज ही खूण निर्वाणीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥