भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना सांडीं विषयखोडी । लावीं विठ्ठलेशीं गोडी

mana sandin vishayakhodi | lavin viththaleshin godi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना सांडीं विषयखोडी । लावीं विठ्ठलेशीं गोडी ॥१॥ आणिक न लगे साधन । एकलें मन करी उन्मन ॥२॥ विठ्ठल विठ्ठल सांवळा । पाहें पाहे उघडा डोळां ॥३॥ एका जनार्दनीं शराण । मनाचि होय विठ्ठल पुर्ण ॥४॥